You are here
Home > मुंबई > मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे करणार पराभवाची समीक्षा!

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे करणार पराभवाची समीक्षा!

मुंबई :- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित असे यश आले नाही.एकीकडे मनसेचे किमान २५ ते ३० आमदार निवडून येतील असा अंदाज असतांना व राजसाहेब ठाकरे यांच्या प्रभावी सभा झाल्या असतांना देखील केवळ एका आमदारावर मनसेला समाधान मानावे लागले त्यामुळे पराभव नेमका कुठल्या कारणांनी झाला त्याची समीक्षा आता मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे करणार असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा