You are here
Home > वरोरा > वरोरा येथे गुरुनानक जयंती उत्सव संपन्न !

वरोरा येथे गुरुनानक जयंती उत्सव संपन्न !

विविध कार्यक्रमाचे आयोजन !

वरोरा प्रतिनिधी :- 

शहरात आणि तालुक्यात प्रथमच गुरुनानक जयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. दिनांक १२ आक्टोम्बार रोज मंगळवारला शहरातील व तालुक्यातील अनाथ, अंध अपंग, आणि ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले तर शहरात जूलूस काढण्यात आला. गुरुनानक यांच्या प्रतिमेचे पूजन करून रेल्वे स्टेशन रोड चौक येथे समाजाच्या वतीने लंगर लावण्यात आले आणि सर्वांना भोजन देन्यात आले. या गुरुनानक जयंती उत्सव समितीमधे प्रेमकुमार केशवाणी. लखन केशवाणी.प्रशांत, जंग बहादुरसिंह बावरा.जीतसिंह’, फतेहसिंह.अमन शिवानी. दिपक, कुंदन, हरीश, लेखू, सूरज, कन्हय्या, आणि सर्व केशवाणी निक्कि छाबडा, गुरुमीतसिंह, भोलाशिह.मीना, राजनी, महेक, सुलोचना, नेहा, पूजा, सोनी, खुशी, मनदीप कौर, सविता कौर.राम कौर.रणजित कौर, पूजा कौर. अजित कौर इत्यादींनी सक्रिय सहभाग घेतला.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा