You are here
Home > मुंबई > राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे. राज ठाकरे

राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे. राज ठाकरे

मुंबई :- महाराष्ट्रातील राजकीय सत्ता स्थापनेसाठी ज्या भाजप शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री पदाच्या हवासापोटी अस्थिरता निर्माण केली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा शिवसेनेचे सरकार आणण्यासाठी जी दिरंगाई केली त्यामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट भाजपच्या गमिनि काव्यातून लावण्यात आली.त्यामुळे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया देतांना “राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे” असे म्हटले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा