You are here
Home > कोरपणा > चादां ते बाधां उपक्रमात कोरपना येथे अभ्यासिकेची सुविधा!

चादां ते बाधां उपक्रमात कोरपना येथे अभ्यासिकेची सुविधा!

शैक्षणिक विद्यार्थीना होणार लाभ,

गडचांदुर/ कोरपणा :

चन्द्रपुर जिल्हयाचे तत्कालीन पालकमत्री सुधिर भाऊ मुनगटीवार .याच्या प्रयत्नातुन चांदा ते बांधा योजने अतर्गत जिल्हयातील पहिला व एकमेव दुर्गम आदीवासी भागातील आदिवासी विद्यार्थी मिशन शौर्यात यश प्राप्त करूण एव्हरेशट शिखर गाठन्यात यश प्राप्त केले होते.त्याचीच प्रेरणा मिळाल्यास  यश मिळविणे कठीण नसल्याचे सिद्ध होते, या  स्पर्धत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा महत्वाची आहे त्याप्रमाणे परिक्षा पूर्व तयारी साठी अध्ययन वाचन साहित्य पुस्तके अभ्यासिकेच्या माध्यमातुन कोरपना येथे ग्रामीण परीसरातील सामान्य गरीब युवा विद्यार्थीना स्पर्धा परिक्षेत सधीं उपलब्ध व्हावी व पुस्तकी ज्ञानातुन . चागंले विद्यार्थी निर्माण व्हावे म्हणून माजी आमदार अॅड संजय धोटे याच्या पुढाकारातुन मिशनसेवा अध्यावत अभ्यासिका सज्ज झाली आहे याचा लाभ स्थानिक व ग्रामीण विद्यार्थीच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये भर पडणार आहे यासाठी शासनाने ३२ लाखाचा निधि उपलब्ध करुण दिला होता ग्रामीण भागात आठवडी बाजार क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून खनिज विकास निधितुन . बाजार बैठक ओटे व पिण्याचे शुध्द पाणी नागरीकाना उपलब्ध व्हावे म्हणून पाण्याचे वॉटर एटी’एम सुद्धा कोरपना वनसडी गडचांइर या शहराच्या नागरीकासाठी सुविधा उपलब्ध झाल्याने गैरसोयी पासून मुक्ती होणार आहे मात्र निवडणूक पुर्व अभ्यासिकेचे आदर्श आचार संही ते मुळे उदघाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. पण विध्यार्थीच्या सुविधेसाठी शासनाने ग्रंथालयासाठी आवश्यक पुस्तके व उद्घाटन करुण युवकाना अभ्यासिका सुरू करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक सुहेल आबीदअली अमोल आसेकर रेखाताई चन्ने यांनी जिल्हाधिकारी यांना पाठावीलेल्या निवेदनातुन केली आहे

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा