You are here
Home > चंद्रपूर > चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील गावे फ्लोराईडच्या विळख्यात !

चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील गावे फ्लोराईडच्या विळख्यात !

जनतेच्या आरोग्याचा प्रश्न कोन सोडवणार ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणांत खनिज संपदा आहे आणि येथील भूगर्भातील रासायनिक द्रव्य व कोळसा असल्यामुळे या भागातील पाणी पिण्यास योग्य नाही. आणि त्यामुळे जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेंतर्फे ऐकून जिल्ह्यातील पाच तालुक्यात ७०८ पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी ३० नमुने फ्लोराईडयुक्त आढळले आहे.त्यामधे चंद्रपूर.बल्लारपूर, राजुरा.भद्रावती आणि वरोरा तालुक्यातील गावांचा समावेश आहे.
वरोरा तालुक्यातील बोरगाव, दादापूर, धाणोली, सुमठाणा अल्फर, सुसा, सालोरी या गावात फ्लोराईड युक्त पाणी असल्याचे तपासणीत शीद्ध झाल्याने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा