
कोरपणा :-
स्वस्त धान्य दुकान दाराची बैठक शासकिय विश्रामगूह पार पडली। प्रमोद गिरटकर प्रतिनिधि कोरपना ताल्हुक्यातील सर्व स्वस्त धान्य टुकान दाराची बैठक पार पडली या स्वस्त धान्य या युनियनचे अध्यक्ष श्री पदमाकरजी मोईतकर उप,अध्यश केशवरावजी गोडे व सचीव बंडु देवरावजी सोयाम याची निवड दि 22/11/2019रोजी शासकिय विश्रामगूहात बैठक पार पडली
आनंदराव दरणे देवराव सोनटक्के बंडु येटे हसते लांडे पिदूरकर नवले धवने कुडमेथे आसवले गेडाम कोंरागे उपस्थित होते