You are here
Home > कोरपणा > कोरपना मध्ये पार पडली युवा प्रतिष्टान कडून मॅरेथॉन स्पर्धा,

कोरपना मध्ये पार पडली युवा प्रतिष्टान कडून मॅरेथॉन स्पर्धा,

प्रमोद गिरटकर प्रतिनिधी कोरपना :-

काळ दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोज मंगळवार संविधान दिवसाचे निमित्य साधून युवा प्रतिष्टान कोरपना च्या वतीने कोरपना येथे हॉफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला उद्घाटक मनून राजुरा विधान सभा क्षेत्राचे आमदार मा शुभाष भाऊ धोटे ,अध्यक्ष मा श्री महेंद्र वाकलेकर तहसीलदार कोरपना यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ए,एम,गुरूंनूले ठाणेदार , जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक विजय बावणे,कोरपना पंचायत समिती सभापती श्याम रणदिवे, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष श्रीधर गोडे कोरपना हे उपस्थित होते,मॅरेथॉन स्पर्धेची सुरवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरपना येथून सुरुवात करण्यात आली या स्पर्धेला जिल्ह्यातून ७०० युवा पुरुष महिला नि सहभाग घेतला होता,या मधील विजेते खलील प्रमाणे आहेत,
प्रथम क्रमांक-किसन मात्रे यांनी पटकावला आहे,
दुसरा छगन बांबोडे तर तिसरा क्रमांक घेऊन सुनील शिंग यांनी विजय प्राप्त केले,
मुलीं मधून तेजस्विनी लागमाने हिने प्रथम क्रमांक घेतला
तर दुसरा क्रमांक राजुरा ची रितू पेंदोर हिने तर गौरी ननावरे हिने तिसरा क्रमांक पटकावला अश्या प्रकारे युवा प्रतिष्टान द्वारे आयोजित मॅरेथॉन स्पर्धा पार पडली,

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा