You are here
Home > कोरपणा > कोरपणा येथे संविधान दिवस केला साजरा!

कोरपणा येथे संविधान दिवस केला साजरा!

कोरपना प्रतिनिधि प्रमोद गिरडकर :-

स्व.भाऊराव पाटिल चंटप प्राथ./माध्यमिक व स्व .संगिता चटप उच्च माध्यमिक कोरपना येथे मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शनाखाली 26नोव्हेबर 2019.ला 70 वा संविधान दिन विविध कार्यक्रम घेऊण साजरा करण्यात आला.या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी .जुनगरे सर ,प्रमुख मार्गधर्शक प्रा,प्रदिप गेडाम सर.,प्रमूख पाहूणे ,मा.डी.एस.आडिकिने सर (प्रा.मुख्याध्यापक)श्री.कांबळे सर,श्री.गोकूळ सर.जाधव सर.श्री.पी.बी.जाधव सर.श्री.रणदिवे सर.कु.वनकर मॉडम ,कु.पतरंगे मॉडम ,कु.धूपे मॉडम,प्रा,गावडे सर,उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा.उपलंचिवार सरांनी केले,तर प्रास्ताविक प्रा जाधव सरांनी केले.कार्यक्रमाचे प्रमूख पाहूने यानी विध्यार्थीना संविधान विषयी माहिती दिली .या कार्यक्रमा प्रसंगि,कु धुपे मॉडम श्री.पा.उपलंचिवार सर,कु पतरंगे मॉडम यानी संविधानातील उदेश पत्रकिचे वाचन विद्यार्थ्यकडून करुण घेतले ,तर कार्यक्रमाचे प्रमूख मार्गदर्शक प्रा .प्रदिप गेडाम सरांनी संविधानाचा इतिहास व आपल्या संविधानाने दिलेले मुलभूत अधिकार व देशाप्रती असणऱ्या नागरिकांचे कर्तव्य बदल विध्यार्थी ना सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी संविधानाचे प्रत्येकानी पालण करणे महत्वाचे असुन सक्षम आणी उत्तम नागरिक हे शाळेच्या माध्यमातुन तयार होत असते त्यामूळे अध्यापनाच्या माध्यमातून विध्यार्थ्यां मध्ये चांगले संस्कार निबविणे फार महात्वाचे आहे,असे सांगितले.कार्यक्रमाचे आभार श्री.कांबळे सरानी मानले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतिल शिक्षक,कर्मचारी ,विध्यार्थीनी परिश्रम घेतले,,

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा