You are here
Home > चंद्रपूर > वरोरा येथे कापूस खरेदीला सुरुवात, श्री बालाजी अग्रॉ इंडस्ट्रीज मधे शेतकऱ्यांची पहिली बैलबंडी

वरोरा येथे कापूस खरेदीला सुरुवात, श्री बालाजी अग्रॉ इंडस्ट्रीज मधे शेतकऱ्यांची पहिली बैलबंडी

वरोरा प्रतिनिधी :-

यावेळी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनांवर मोठा परिणाम झाला असून हेक्टरी कापसाचे उत्पादन अर्ध्यावरच आले आहे. मात्र तरीही येणाऱ्या काही दिवसात कापूस चांगला होईल या अपेक्षेने शेतकरी पहिली कापसाची बैल बंडी काल दि, 27 11 2019 रोज बुधवार ला श्री बालाजी अग्रॉ इंडस्ट्रीज येथे घेऊन कापूस खरेदी ला सुरुवात केली  प्रति क्विंटल ५२११ रुपये भावाने केली. या प्रथम कापूस खरेदीचे उद्घाटक  कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव चंद्रसेन शिंदे तसेच उप सचिव  सचिन डहाळकर साहेब आणि बालाजी ऍग्रो इंडस्ट्री चे मालक नीरज बाबु गोटी तसेच प्रगत शेतकरी किशोर डुकरे व इतर शेतकरी बांधव उपस्तित होते.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा