You are here
Home > महाराष्ट्र > फडणवीसानी केली महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी,

फडणवीसानी केली महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी,

मुख्यमंत्री पद जाणार या भितीने चार तासात विकास निधी केला केंद्राकडे परत.

मुंबई  पंचनामा :-

२३ नोव्हेंबर रोजी मोठी उलथापालथ होऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली. पण ही शपथ काही उगाच घेतली नव्हती त्या मागं एक खास कारण होतं. आधि बहुमत युतीकडून आल्यावर फडणविस निश्चिंत होते, पण शिवसेनेने फडणवीसाच्या मनसुब्यावर पाणी फेरल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल अशी रणनिती आखली.

मात्र इकडे राज्यात जे विकासकामे चालु होते त्याचा अतिरिक्त निधी संबंधीत खात्यात आधिच पडुन होता. राज्य चालवण्यासाठी हा निधी महत्वपूर्ण होता आणि या निधीला मुख्यमंत्र्याशिवाय कोणिहि खर्च करू शकत नव्हते. त्यामुळेच फडणवीस यांनी मोठी कुटंनीति आखली आखली.
आणि सरकारी कामकाजाच्या वेळेत किमान चार ४ तासांत हा संपूर्ण निधि पुन्हा केंद्र सरकारच्या खात्यात जमा करायचा अशी रणनिती आखली  खरं तर त्या रणनीतीनुसार दोेन बाजु होत्या, एक जर अजित पवार सोबत आलेच तर विकास कामे चालु राहतील व राष्ट्रवादीत मोठी दुबळी होइल आणि शिवसेनेचा काटा काढता येइल, दुसरी अजित पवार सोबत न आल्यास ४ तासात हा निधि पुन्हा केंद्राकडे पाठवता येइल. आणि याची माहिती केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनाच होती. आणि फडणवीसांना त्यानंतर अजित पवारांच्या निर्णयावर शंका उपस्थित होताच त्यांनी महाराष्ट्रच्या जनतेच्या विकास कामासाठी सुरक्षित असलेला निधी केंद्र सरकारच्या खात्यात जमा केला.आणि महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली. आता महाराष्ट्र राज्य सरकारला केंद्राकडे पुन्हा निधी मागावा लागेल, आणि तेव्हा केंद्र सरकार वेळेवर निधी देणारं नाही अर्थात फडणवीस हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच आपल्या अपमानाचा बदला घेतला आणि महाराष्ट्र राज्याच्या जनतेच्या विकासासाठी निधी मिळू दिला नाही आणि आता तेच बोंबा मारतील की महाविकास आघाडी विकास करू शकत नाही.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा