You are here
Home > कोरपणा > नेहरू युवा केंद्र चंद्रपूर तर्फे प्रशिक्षण !

नेहरू युवा केंद्र चंद्रपूर तर्फे प्रशिक्षण !

दिनाकं २९ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर*
युवा नेतृत्व और सामुदायिक विकास केंद्र येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

नेहरु युवा केंद्र चंद्रपूर यांचे द्वारा आयोजीत युवा नेतृत्व व सामुदायिक विकास प्रशिक्षण शिबीर विकास केंद्र चंद्रपूर यांचे द्वारा विकास केंद्र चंद्रपूर येथे प्रशिक्षण शिबीर आयोजन केले आहे, या शिबिराचा लाभ घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नेहरू युवा स्वयंसेवक व प्रत्येक तालुक्यातील व गावातील युवक मंडळातील अध्यक्ष सचिव यांचा प्रशिक्षण शिबिरामध्ये आले आहे.
या शिबिराचा पूर्णपणे फायदा युवा पिढीला आणि प्रत्येक विध्यार्थी ना होणार आहे,,
या सर्व नेहरू युवा केंद्र प्रशिक्षण स्वयंसेवक व युवा ना मार्गदर्शन श्री विजय टाके सर प्रकल्प अधिकारी चंद्रपूर, तर उद्घाटक सौ चंदा ढबाले मडम, सहायक धर्मादाय आयुक्त व नेहरू युवा केंद्र DYC चंद्रपूर जिल्हा व चामरे सर यांनी केले श्री सचिन मधुकर कुडमेथे स्वयंसेवक नेहरू युवा केंद्र चंद्रपूर तालुका कोरपना इमरान बशीर शेख सचिव डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सार्वजनिक वाचनालय हातलोनी यांनी सुद्धा या शिबिराचा फायदा घेतला, संचालन निखलेश चांबरे नेहरू युवा केंद्र चंद्रपूर यांनी केले व आभार विशाल गायधने यांनी मानले

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा