You are here
Home > Breaking News > जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा बक्षीस समारंभ छोटुभाई व मान्यवरांच्या हस्ते संपन्न !

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा बक्षीस समारंभ छोटुभाई व मान्यवरांच्या हस्ते संपन्न !

स्वामीं विवेकानंद क्रीडा मंडळ मोहबाळा चे यशस्वी आयोजन!

 

वरोरा प्रतिनिधी:-

वरोरा तालुक्याता ३ दिवसीय जिल्हास्तरीय कब्बडी सामन्याचे स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळ मोहबाळा तर्फे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 90 कबड्डी संघाने सहभाग नोंदवला असून. दिनांक २ डिसेंबरला रात्री दोन वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री छोटू भाई शेख सभापती न.प तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस असंघटित कामगार संघटना चंद्रपूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मंडळाचे अध्यक्ष दिलीप ढवस. मंडळाचे पदाधिकारी गजानन कुथे ,करण भुसारी, राहुल ढवस मुन्ना पठाण ,अरविंद चौधरी., वैभव बोड, गणेश कुथे ,विशाल दातारकर, धनराज आवारी ,तेजस ढवस, व त्यांचे सहकारी वासुदेव उरखांडे नथुजी किनाके, नंदलाल टेंभोडे.,१) अ गटात प्रथम बक्षीस.२५ हजार विद्यार्थी मंडळ यांनी पटकावले असून २) दुसरे बक्षीस १५ हजार स्वामी विवेकानंदन क्रिडा मंडळ यांनी पटकावले आहे

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा