
राजकीय कट्टा :-
भाजपाला 29 मधून केवळ 10 राज्यात बहुमत !
भारतीय जनता पक्ष संपूर्ण भरतात सत्तेत येईल अशी मोदी शहाची इच्छा आता ओसरायला लागली आहे. भारतातील जवळपास सिक्किम, मिजोरम, तमिलनाडु या राज्यात भाजपला भोपळा आहे तर आंध्र मधे 175 मधून केवळ 4 , केरळमधे 140 मधून केवळ 1पंजाब मधे 117 मधून 3, प. बंगाल मधून 294 में से 3, तेलंगाना मधे 119 मधून केवळ 5, दिल्लीमधे 70 पैकी 3, उड़ीसा मधे 147 पैकी 10 नागालैंड मधे 60 पैकी 12
अशा जागा आहे, ज्या राज्यात गठबंधन सरकार आहे, तिथे भाजपची काय स्थिती. मेघालय मधे 60 बिहार में 243 में से 53.जेएंडके अधून 87 में से 25, ? गोवा मधे 40 पैकी 13 आणि संपूर्ण भरतात ऐकून 4139 विधानसभा जागा मधून भाजपा जवळ 1516 जागा आहे. जिथे भाजपच्या 950 जागा 6 राज्यात आहे ज्यांपैकी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, यूपी, एमपी, राजस्थान हे राज्य आहे.
याचा अर्थ साफ आहे की भाजपची कुठेही लहर नाही आणि कुठेही आंधी नाही. कारण आज सुद्धा देशातील जवळपास 66% जागेवर भाजप हरली आहे.त्यामुळेच आता जनतेने ही गोष्ट लक्षात ठेवावी की भाजप केवळ सत्तेचे राजकारण करते आणि भाजप नेते मूर्ख बनवितात.