You are here
Home > महाराष्ट्र > आपल्या प्रत्त्येक समस्यांचे निवारण करण्यासाठी संपर्क क्रमांक ठेवा, आणि मदत मिळवा!

आपल्या प्रत्त्येक समस्यांचे निवारण करण्यासाठी संपर्क क्रमांक ठेवा, आणि मदत मिळवा!

 सेवा खबर :

आपल्या आयुष्यात दैनंदिन जिवनात अनेक आकस्मिक समस्या उद्भवतात ज्यांचे समाधान आपल्याला तत्काळ करणे आवश्यक असते. आणि त्याकरिता शासनातर्फे हेल्पलाईन सुविधा अस्तित्वात सुद्धा आहे. पण आपल्याला वेळेवर त्या समस्यांच्या अनुषंगाने संपर्क क्रमांक माहीत नसल्याने आपल्या समस्यांचे निवारण आपण तत्काळ करू शकत नाही. पर्यायाने मोफत सुविधा असतांना सुद्धा त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही त्यामुळे खालील क्रमांक जनतेसाठी महत्वाचे आहे ते लक्षात ठेवावे असे आव्हान करण्यात येत आहे.
_________________________

पुलिस सेवा — — 112 

अग्नि सेवा 101

एमबुलैस सेवा 102

यातायात पुलिस 103

आपदा प्रबंधन 108

चाइल्ड लाइन 1098

रेलवे पूछताछ 139

भ्रष्टाचार विरोधी 1031

रेल दुर्घटना 1072

सड़क दुर्घटना 1073

सी एम सहायता लाइन 1076

क्राइम सटायर 1090

महिला सहायता लाइन 1091

पृथ्वी भुकमप 1092

बाल शोषण सहायता 1098

किसान काल सेन्टर 1551

नागरिक काल सेन्टर 155300

ब्लड बैंक – 9480044444

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा