You are here
Home > चंद्रपूर > बल्लारपूर शहरात एका वडिलांनी क्रूरपणे केली सख्या मुलाची हत्या!

बल्लारपूर शहरात एका वडिलांनी क्रूरपणे केली सख्या मुलाची हत्या!

धक्कादायक प्रकार:-

बल्लारपूर प्रतिनिधी:-
आता मनुष्य मनुष्य राहिला नाही तर तो जणू सैतान झाला की काय अशीच ऐकून सामजिक स्थिती दिसत आहे. राहुल सोपान नगराळे राहनार विद्यानगर वार्ड बल्लारशा असूची हत्त्या त्याचे वडील सोपान नगराळे यांनी  घरगुती भांडणातून व कलहातुन केली असल्याची खळबळजनक घटना बल्लारपूर येथे घडली असल्याने परिसरात स्मशान शांतता दिसत आहे.असे असले तरी आरोपी वडिलांविरोधात कुणीही तक्रार पोलिसात केली नसल्याने कायद्याचा पेच निर्माण होऊन आता पोलिसात तक्रार दिल्याशिवाय समोरची करवाई पोलिस कसे करणार ?  यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खून झालेला मुलगा हा बल्लारपूर पेपरमिल येथे काम करीत होता काही दिवसा पूर्वी त्याला कामावरुंन निलंबित केले होते मात्र मुलाला दारू पिण्याचा व्यसन होते त्यामुळे त्याच्या घरी आपसात वडील आणि मुलाचे खटके उडत होते. म्रुत्यु झालेल्या राहुल नगराळे यांच्या पच्छात पत्नी व एक मुलगी असुन पत्नी शाळेत शिक्षीका म्हणून काम करत आहे.  वडिल भन्तेजीचे काम करीत होते.
अगदी क्षुल्लक कारनावरुण दोघात बाचा बाची झाली होती व बापाने हातात असलेल्या हातोडीने डोक्यावर वार करून जाग्यावर मुलाचा  खून करून स्वता पुलिस स्टेशन मध्ये हतोडी पिशवीमध्ये सोबत नेऊन स्वताच आत्मसमर्पन केले
पुठील तपास बल्लारशाची ठाणेदार भगत करिता आहेत

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा