You are here
Home > चंद्रपूर > चंद्रपूर महाऔष्णिक विद्दूत केंद्रात अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचारीचा विनयभंग ?

चंद्रपूर महाऔष्णिक विद्दूत केंद्रात अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचारीचा विनयभंग ?

पुन्हा महिलेची छेडछाड , कुठे आहे महिला सुरक्षित ? 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर महाऔष्णिक विद्दूत केंद्रातील यूनिट 8 आणि  9 मधील  wtp side वर चंद्रपूर येथे आज एका कंत्राटी महिला कर्मचारी चा विनयभंग
राजू पवार या शिनियर केमिस्ट रसायनं तज्ञ बोर्ड कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचा प्रकार सामोरं आला

आहे.या संदर्भात कंपनीचे मुख्य अभियंता राजू घुगे यांच्याकडे तक्रार देवून त्या दोषी कर्मचारी अधिकारी यांच्या विरोधात निलंबनाची करवाई करावी व पिडीत महिलेला सुरक्षित द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक तथा कंत्राटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू हजारे यांनी केली आहे. ही तक्रार पोलिसात देण्यात आल्याचे व्रुत्त असून बातमी लिहितोसत्व आरोपी कंपनी अधिकाऱ्यावर गुंन्हा दाखल झाला नव्हता.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा