You are here
Home > राष्ट्रीय > हैदराबाद एनकाऊंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल.पोलिसांनी कायदा हातात का घेतला? यावर आक्षेप

हैदराबाद एनकाऊंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल.पोलिसांनी कायदा हातात का घेतला? यावर आक्षेप

पोलिसांनी त्या चारही आरोपी विरोधात पुरावे मिळाले नसतांना  केले एनकाऊंटर.सुप्रीम कोर्टात शर्मा यांच्यासह मनी-यादव या वकिलांनी दाखल केली PIL, न्यायव्यवस्थेला एकप्रकारे पोलिसांचे आव्हान!

पोलिस एनकाऊंटर :-

हैदराबाद बलात्कार आणि हत्त्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून ज्या चार आरोपींना पोलिसांनी एनकाऊंटर मधे ठार मारले त्यावर आता सुप्रीम कोर्टात आव्हान देवून या प्रकरणाची सीबीआई चौकशी करावी अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. या संदर्भात पुन्हा दोन वकिलांनी PIL दाखल केली त्या जी.एस.मनी आणि प्रदीप कुमार यादव त्यांनी सुद्धा न्यायालयासमोर ठेवलेला युक्तिवाद असाच आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार

“It is yet to be established that arrested four persons are accused of offence of rape and murder … it is a clear case of planned killing of four innocent persons who were arrested by the police without any evidence in hand. Till date police have no legal and medical evidence in hand that there was raped, gang raped with the victim girl. Found charred body could not disclose offence of rape. But due to media hype, leaders statements four persons have been arrested and killed declaring them accused of gang rape and murder of the girl (sic)” states the plea filed by Sharma.

The petition filed by Mani and Kumar emphasises that while no one will support persons involved in the gang rape and murder of innocent women, it is unfortunate that the police has taken the law into their own hands and carried out the encounter, “without conducting a proper investigation, collecting evidences, framing charges and without bringing them before the court for punishment.” The petitioners have added,

या दोन्ही शर्मा आणि मनी – यादव यांच्या याचिकेत म्हटले की मुलीवर झालेल्या अत्त्याच्यारांचे कुणीही समर्थन करणार नाही पण ज्याअर्थी पोलिसांचा पूर्ण तपास झाला नव्हता आणि साधी मेडिकल रिपोर्ट सुद्धा त्यांचेकडे नव्हती, शिवाय न्यायालयासमोर आरोपींना सजा सुनावणी करिता सादर केले गेले नसतांना पोलिसांनी कायदा हातात घेवून ज्याप्रकारे आरोपींचे एनकाऊंटर केले त्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडून एक प्रकारे न्यायव्यवस्थेच्या समांतर न्यायव्यवस्था पोलिस उभी करीत असेल तर मग न्यायालय हवीच कशाला ? हा प्रश्न सुद्धा अतिशय गंभीर आहे.
या प्रकरणाला आता जनतेच्या दरबारात जरी पोलिसांच्या क्रूत्याचे समर्थन होत असले तरी शेवटी कुणीही न्यायालयापेक्षा आणि कायद्यासामोरं मोठा नाही आणि या प्रकऱणामधे ज्या पद्धतीने कुठलेही तपास चक्र पूर्ण झाले नसतांना तेच चार आरोपी आहे असं समजून त्यांचा पोलिसांनी कायदा हातात घेऊन एनकाऊंटर केला त्यामागे मोठे रहस्य दडल्याची शक्यता असून कुण्यातरी बड्या आसामीला या प्रकऱणामधून वाचविण्यासाठी चार आरोपींचा खात्मा करून पुरावेच नष्ट करण्याचा हा प्रकार आहे, हे शीद्ध होते.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा