You are here
Home > विदर्भ > E. V. M. मशीनविषयी

E. V. M. मशीनविषयी

आपल्याकडचे भाजपचे हॅकर अमेरिकेच्या पुढे आहेत. ते मशिनला काहीच जोडत नाहीत. मशीन हॅक करण्यासाठी मशीनच्या मूळ बांधणीत असलेल्या एका मायक्रो चिपचा वापर करतात व मतदान झाल्यावर सर्वांसमक्ष मशीन सील केले जाते. त्यावर सर्व प्रतिनिधींच्या सह्या असतात. त्यानंतर मशीन ठरलेली रूम सील केली जाते. त्यावरही सर्वांच्या सह्या असतात. त्या रूमवर पोलिसांचा पहारा असतो. त्या रूमवर संबंधीत उमेदवारांची माणसेही लक्ष ठेऊन असतात. मतमोजणीच्या दिवशी सर्वांसमोर रुम उघडली जाते. रूम सील करताना जे जसं ठेवलं तसच असते. त्यामुळे संशयाला काही जागाच नसते. इथून पुढे खरा खेळ चालू होतो. मतमोजणीसाठी मशीन प्लग करून इंटरनेटच्या संपर्कात आल्याबरोबर क्षणात मशीन हॅक होते. त्यासाठी त्या त्या मतदारसंघातील रिलायन्स आणि वोडाफोनच्या विशिष्ठ टॉवरचा वापर केला जातो. आणि पापणी लावण्याच्या पेक्षा कमी वेळात मशीन मतांची अदलाबदल करते. मशीनमध्ये स्टोर झालेल्या मतांचा आकडा तेव्हढाच असतो. निवडून आणायच्या उमेदवाराकडे अन्य उमेदवाराची मत फिरलेली असतात. ही गोष्ट गुजरात विधांसभेच्यावेळी गुजरातचे मुख्य निवडणूक आयुक्त परमार यांच्या लक्षात आली होती. त्यांनी मत मोजणीच्या चार दिवस अगोदर सर्व तहसीलदार दर्जाच्या आधीकाऱ्यांना सक्त नोटीस बजावली होती. सदर नोटिसमध्ये रिलायन्स आणि वोडाफोनच्या टॉवरचे कम्युनिकेशन सकाळी सात वाजल्यापासून सर्व निकाल जाहीर होईपर्यंत सक्तीने खंडित करण्याचे आदेश दिले होते. तसे नाही केल्यास तातडीने अधिकाऱ्यावर करवाईचे स्पष्टपणे संकेत दिले होते. त्यामुळे गुजरातमधील 150 जागांचा भाजपचा दावा फसला. 100 चा आकडा गाठताना घाम फुटला. पण या गोष्टीची फारशी मिडियामधून चर्चाच झाली नाही. महिन्याभरातच परमार यांचे प्रमोशन होऊन कमी महत्वाच्या ठिकाणी बदली केली गेली. भाजपचा आत्मविश्वास, मॅनेज झालेल्या निवडणूक आयुक्तांची वक्तव्य एव्हढी आत्मविश्वासपूर्ण का? हे यावरून लक्षात येईल. रिलायन्सची गतिमान प्रगती आणि वोडाफोनचा 33 हजार कोटीचा कर उगाच माफ झाला नाही.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा