You are here
Home > कोरपणा > कोण होणार नगरसेवक ? कुणाचे नशीब उजळणार ?

कोण होणार नगरसेवक ? कुणाचे नशीब उजळणार ?

गडचांदूर प्रतिनिधी :-

गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीचे आता मतदान सुरू झाले आहे. त्यामधे कुणाला कुठे मतदान होत आहे याची आतुरता सर्वाना लागली असल्यामुळे उमेदवार कसोशीने प्रयत्न करीत आहे. प्रत्त्येक मतदारांना लुभवण्यासाठी पैसे आणि दारू वाटली जात आहे. या सर्व घडामोडीवर आमच्या प्रतिनिधीचे लक्ष असून आता कुणाची पोल खूलेल ? आणि कोण जाळ्यात सापडणार? याची बातमी लगेच मिळणार ..

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा