गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत असे कितीतरी उमेदवार आहे ज्यांचे पोलिस रेकार्ड खराब आहे, पण यामधे असा पण एक उमेदवार आहे जो अशिक्षीत, अणपढ गवार आणि कोट्यावधीची अवैध संपती जमवून आहे. तो उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू असून स्वतः निवडून येण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांना धमकावून त्यांना प्रचार बंद करायलालावणे एटकेच नव्हे तर अनेक ठिकाणी आपली माणसे लावून मतदारांना पैसे वाटप करणे इत्यादी प्रकार हा उमेदवार करीत असल्याने एवढी मस्ती याला येते कुठून ? हा चिंतेचा व त्या पक्षातील ज्येष्ठांसाठी चिंतनाचा विषय आहे.अशा ह्या उमेदवारांला मतदार त्याची जागा दाखवणार कां ? याबाबत आज सायंकाळ पर्यंत कळणार आहे ,