पोलीस अधिकारी शैलेश काळे यांची बदली कृषि व बाजार गडचिरोली by admin - May 14, 20190 गडचिरोली : जांभुळखेडा भुसुरुंग स्फोट प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांची नंदुरबारच्या साईड ब्रान्चला बदली, भुसुरुंग स्फोट प्रकरणात निष्काळजीपणा केल्याने गृह विभागाकडून बदलीचे आदेश