
शासकीय आश्रमशाळा व्यंकटापूर प्रथम पुरस्काराचे मानकरी !
तालुका प्रतिनिधी :-
अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर येथे गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन व उप पोलीस स्टेशन व्यंकटापुर यांचे वतीने नूकतेच आदिवासी रेला न्रुत्य स्पर्धेचे आयोजन करल्यान झाले होते. आदिवासी न्रुत्य पंरंपरेची जपवणूक व कलागुणांना प्रोत्साहन देवून जनता व प्रशासन यांच्यामधे सुसंवाद घडडून आणव्यासाठी सर्व
आदिवासी समाज बांधवाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे प्रास्तावितातून सांगण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आवलमारी येल सरपंच सौ. शुभदाबाई कोडापे तर प्रमुख अतिथी म्हणून आवलमारीचे पोलिस पाटील मनोहर पागडे, वेंकटापूरचे पोलीस पाटिल बाबूराव
झाडे, कर्वेलीचे पोलिस पाटिल गंगाराम आात्राभ, लंकावेनचे पोलीस पाटील शामराव कुळमेथे, चिल्लावनचे पोलीस पाटील बुधाजी आत्राम, लोकमत प्रतिनिर्धी मुन्ना कांबले , उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मिलीद कुंभार, पोलीस उपनिरिक्षक चव्हाण तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या
आंबेझरा , लांकाचेन, कनैली, चिन्नाबड्रा पेढानछा कोलागूर्म बैंकगाूर वावलमारी इत्यादी गावातून दहा संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. संबंधित विजयी संघ निवडणुकीकरिता सरपंच सर्व शाखेचे पोलीस पाटील यांची निवड समिती स्थापन करण्यात आली. या स्पर्धेचे प्रथम क्रमांक रु. ३०००/- शासकीय
आश्रमशाळा व्यंकटापूर तर द्वितीय क्रमांक रु. २०००/- नितेश तलाण्डे व त्याची टिम आवलमारौ व जयश्री शिडाम ग्रुप आवलमारी तर त्रुतीय क्रमांक रु.१००० आश्विनी तलाण्डे व त्यांची टीम यांनी मिळविला.
स्पर्धेचे रोख पारितोषिक पोलिस दलामार्फत मान्यवरांच्या हस्तेवितरित करण्यात आले. करवा आवे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस शिवाई सुनिम घुगे यांनी केले तर
प्रास्ताविक पोलिस उपनिरीक्षक मिलिंद कुंभार यांनी केले.