You are here
Home > कोरपणा > महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे प्रबोधनकार काळे महाराज यांचे कीर्तन !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे प्रबोधनकार काळे महाराज यांचे कीर्तन !

प्रमोद गिरटकर प्रतिनिधि कोरपना:-

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोरपना यांच्या वतीने कोरपना येथे जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. स्व. अशोकभाऊ डोहे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रगतीशील शेतकरी भारत चन्ने, आदर्श सरपंच रनदिवे, समाज सेवक डॉ .मुसळे कोरपना, प्रगतीशिल व्यापारी शांताराम देरकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पाेलिस अधिकारी विलास यामावार, उदघाटक मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष महेश पानसे, प्रमुख अतिथी न. प. मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, विशेष अतिथी सुनिल बोकडे ( म.रा .म.प.संघ जि. अध्यक्ष समाज सेवक ), अरुण नवले, बंडू सोयाम, रवि मड़ावी, अबराल आली, जयंत जेनेकर होते.
सर्व मराठी पत्रकार तसेच परिसरातील भाविकांनी मोठया संख्येने कीर्तनाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा