You are here
Home > वरोरा > दुर्मिळ योग, जर्शी गाईला झाले दोन वासरे !

दुर्मिळ योग, जर्शी गाईला झाले दोन वासरे !

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील १५ कि.मी अंतरावर असलेल्या आसाळा या गावातील किशोर डुकरे यांच्या पहिली खेप असणाऱ्या जर्सी गाईला दोन वासरू झाल्याने परिसरात कुतूहलाचा विषय झाला आहे. आपण साध्या गावरान एखाद्या गाईला दोन वासरू, कालवडीना जन्म घातल्याचे आपण ऐकले असेल पण जर्शी गाईला ते सुद्धा  पहिल्याच  खेपेत झाल्याने हा योगायोग म्हणावा लागेल अशी चर्चा परिसरात होत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा