You are here
Home > चंद्रपूर > एलसीबी स्कॉडने पकडले दोन अट्टल गाड्या चोर !

एलसीबी स्कॉडने पकडले दोन अट्टल गाड्या चोर !

भद्रावती व मांजरी पोलिस स्टेशन अंतर्गत झालेल्या गुन्ह्याच्या तपासात एलसीबीची करवाई !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

गाड्या चोरीचे प्रमाण वाढले असतांनाच भद्रावती पोलिस स्टेशन मधे अपराध क्रमांक 420/19 आईपीसी 379 व मांजरी पोलिस स्टेशन मधे 432/19 आईपीसी 379 अंतर्गत गुन्हे दाखल होते. भद्रावती व मांजरी पोलिस स्टेशन मधे पल्सर व हिरो स्प्लेण्डर अशा दोन चाकी गाड्या चोरी झाल्याच्या तक्रारी होत्या मात्र आरोपी पकडल्या गेले नव्हते त्यामुळे हा तपास एलसीबी कडे सौपवला गेला होता. ह्या आरोपीच्या तपासात असतांनाच एलसीबी च्या पथकाने आरोपींना दोन गाड्यासह पकडण्यात यश आले असून हे आरोपी भद्रावती व मांजरी पोलिस स्टेशनला पुढील तपासासाठी सोपवण्यात आले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा