You are here
Home > चंद्रपूर > स्थानिक गुन्हे शाखेनी पकडला अवैध नायलॉन मांजाचा साठा !

स्थानिक गुन्हे शाखेनी पकडला अवैध नायलॉन मांजाचा साठा !

मांजा दुकानावर धाड
एका आरोपीसह ८८ हजार २०० रू. चा साठा जप्त !

चंद्रपूर प्रतिनिधी :

दिनांक रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपुर
शहरात अवैध नायलॉन मांजा कार्यवाही करण्याबाबत
पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहितीच्या आधारे, चंद्रपुर शहरातील
निशा ट्रेडर्स, गोलबाजार या दुकानात एक इसम पंतग, रिल
मांजा सह नायलॉन मांजा साठवुन लपुन विकी करीत असल्याचे कळताच अशा
माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर दुकानात छापा
टाकला असता, दुकानदाराच्या ताब्यात खालीलप्रमाणे अवैध नायलान
मांजाचा साथ मिळाला.
१) मोनो काइट २५ रिल प्रत्येकी किं. ८०० प्रमाणे किं.
२०,०००/-रू,
१२ रिल मांजा प्रत्येकी किं. ६०० रू प्रमाणे किं.
२) मोनोकाईट
७,२००/-रू,
३) ऑल आउट ३६ रिल मांजा प्रत्येकी किं. ५०० रू प्रमाणे किं.
१८,०००/-रू,
४) के ५० रिल मांजा किं. ५०० प्रमाणे
२५,०००/-रू,
५) अर्धवट ६० रिल मांजा प्रत्येकी किं. ३०० रू प्रमाणे किं.
१८,०००/-रू
असा एकुण ८८,२००/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला
आहे. सदर दुकानदार आरोपी आकाश वासुदेव गिडवाणी
वय २७ रा. सिंधी कॉलोनी चंद्रपुर यास अटक करण्यात आली असुन
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे कलम ५,१५ पर्यावरण संरक्षण कायदा
१९४६ सहकलम १८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा