You are here
Home > कोरपणा > कोरपना क्रिकेट क्लब व भव्य खन्ना बालचे खुले क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न! 

कोरपना क्रिकेट क्लब व भव्य खन्ना बालचे खुले क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न! 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधि:-

कोरपना क्रिकेट क्लब ग्राउंड येथे भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन 4/1/ 2020 ला करण्यात आले व  दिनांक 15/ 1 /2020 रोज बुधवारला साडेपाच वाजता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष कोरपणा तालुका होते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते प्रथम बक्षीस वितरित करताना श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांच्या हस्ते जीसीसी क्रिकेट क्लब कोरपना कुमार राहुल मालेकर यांना ट्राफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच दुसरे बक्षीस क्रिकेट क्लब कोरपणा कु सचिन भडगरे व रामा पुष्पपोळ व तसेच तिसरे बक्षीस क्रिकेट क्लब शिरपूर श्री संजय भाऊ मांडवकर यांना प्रदान करण्यात आले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य स्वप्निल भडगरे, प्रणय झाडे, तेजस पडगिलवार,गौरव खामनकर,रोहित डाहुले,शुभम गारघाटे,नितिन भोंगळे सर, रामभाऊ पुष्पपोळ,सुजित अडकिने,कृष्णा गारघाटे,रवी भाऊ मडावी,सौरभ किनाके, विनोद भाऊ पडवाल,भगवान भाऊ पडवाल,हेमंत भाऊ धवणे, गजूभाऊ इखारे,दिवाकर खाडे, दत्ता थिटे आदींनी मोलाचे सहकार्य केले

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा