You are here
Home > कोरपणा > स्वामी विवेकानंद जयंती निमित्य युवा सप्ताह !

स्वामी विवेकानंद जयंती निमित्य युवा सप्ताह !

युवा केंद्र चंद्रपूर आयोजित वसंतराव नाईक विध्यालय कोरपना येथे सामान्य ज्ञान स्पर्धा व फिट इंडिया सायकल रॅली चे आयोजन.

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

स्वामी विवेकानंद जयंती निमित्य युवा सप्ताह मध्ये नेहरू युवा केंद्र चंद्रपूर आयोजित वसंतराव नाईक विध्यालय कोरपना येथे सामान्य ज्ञान स्पर्धा व फिट इंडिया सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले या सायकल रॅली चे उद्घाटन प्राचार्य श्री मा खडशे सर अध्यक्ष bonde सर प्रमुख पाहुणे श्री बावणे सर,श्री मंने सर ,श्री पाचभई सर श्री काकड़े सर ,श्री घुगुल सर,श्री काकड़े सर,टेंभुडे सर व श्री गणेश गोड़े सर ,पोलीस उपनिरीक्षक नागपूर श्री मा अनिल देरकर ,श्री संदीप टोंगे व वसंतराव नाइक विद्यायल कोरपना चे सर्व शिक्षक वृंद व आयोजक श्री सचिन कुडमेथे नेहरू युवा केंद्र चंद्रपूर प्रतिनिधी कोरपना तालुका, श्री इमरान शेख ,देवराव थेटे,श्री वैभव ,श्री राहुल आत्राम,सोहेल शेख ,इत्यादि मान्यवर उपस्तित होते,या स्पर्धेमधे 100 ते 200 स्पर्धकानि सहभाग घेतला होता

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा