You are here
Home > कोरपणा > भव्य कब्बडी सामने स्पधैचे उद्घाटन संपन्न। 

भव्य कब्बडी सामने स्पधैचे उद्घाटन संपन्न। 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

कोरपना येथील दि 21/1/2020 रोजी स.8 वाजता स्टुडन्ट फोरम ग्रुप कोरपना च्या वतीने जिल्हा परिषद शाळा कोरपनाच्या भव्य मैदानावर कब्बडी सामन्याचे  उद्धाघाटन  मोठ्या थाटात पार  पडले,  या कब्बडी स्पधैच्या कार्यक्रमाचे उद्धाघाटक मा.बाळुभाऊ धानोरकर (खासदार लोकसभा क्षेत्र चंद्रपुर ) तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.सुभाष भाऊ धोटे (आमदार .राजुरा विधान सभा)कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा .श्री संजय देरकर( अध्यक्ष वणी नागरी सहकारी बॅक वणी) मा.श्री.श्रीधर पा.गोडे .सौ.सपाली ताई तोडासे (प.स.कोरपना सभापती ) उत्तमरावजी पेचे मा.श्री.सिताराम कोडापे(माझी जि.प. सदस्य) मा.श्री सभाजी कोवे (माझी प.स.कोरपना उपसभापती )व गावातील युवक व महीला तसेच परीसरातील नागरीक उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी खेळाचे महत्व पटवुन दिले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा