You are here
Home > कोरपणा > कोरपना येथे शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाेके यांची जयंती निमित्त रैलीचे आयोजन ! 

कोरपना येथे शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाेके यांची जयंती निमित्त रैलीचे आयोजन ! 

बाबूराव शेडमाके जयंती विशेष ! 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

कोरपना येथे आदिवासी समाजातर्फे दिनांक १२/३/२०२० रोजी  आधिवासी बहुउद्देशीय सेवा मंडळ कोरपना यांच्या सौजन्याने शहीद क्रांतिवीर बाबुराव फुलेश्वर शेडमाके यांची १८७ वि जंयती साजरी करण्यात आली व त्या निमित्य कोरपना येथे आदिवासी समाज बांधवांतर्फे भव्य रालीचे आयोजन करण्यात आले.ही रॅली आदिवासी समाज भवन सभागृहा पासुन कोरपना बस स्टॉप पर्यंत  रैली  काढण्यात आली, या राली मध्ये आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या मध्ये महिला पुरुष,युवा कोरपना तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा