You are here
Home > वरोरा > कवी अभिजित ठमके यांना समाजरत्न पुरस्कार !  

कवी अभिजित ठमके यांना समाजरत्न पुरस्कार !  

बेटी फाउंडेशनचा उपक्रम!  

वरोरा प्रतिनिधी :-

बेटी फाउंडेशन या संस्थे मार्फत दरवर्षी होणरा आंतरराष्ट्रीय पूरस्कार सोहळा या वर्षी सुध्दा दीनांक ०८/०३/२० रोज रवीवारला जागतिक महीला दीनी ,संताजी ईंग्लिश स्कूल वणी ईथे पार पडला या पूरस्कार सोहळ्यात तळागळातील साहीत्त्यीक , लेखक , कवी , सामाजीक कार्यकर्ते यांचा पूरस्कार देउन गौरव केला जातो. या वर्षी आपल्या वरोर्यातील सामाजिक कार्यकर्ते व कवी आयु. अभिजीत केशवराव ठमके यांना सुध्दा समाजरत्न हा पूरस्कार देउन त्यांचा गौरव करण्यात , हा पूरस्कार त्यांनी सपत्नीक स्वीकारला . वणी क्षेत्राचे माजी आमदार वामणरावजी कासावार , सामाजिक कार्यकर्ते रूपेश सावरकर, बेटी फाउंडेशनच्या अध्यक्षा , संस्थापीका आयुष्यमती , प्रीतीताई माडेकर ह्यांच्या हस्ते हा पूरस्कार ठमके सरांना प्रदान करण्यात आला.. पूरस्कार घेतांना अभीजीत ठमके यांचा परीवार आणी साहीत्य क्षेत्रातील सहकारी स्मीता ताई सहस्रबुद्धे पूणे, हरीशचंद्र लाडे सर पालांदूर भंडारा, ज्योती ताई पंडीत परभणी हे सुध्दा मान्यवर अभीजीत ठमके यांच्या सोबत पूरस्कार सोहळ्यात उपस्थित होते. अभीजीत ठमके यांचा सर्व परीवार सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्याने त्यांनी आपल्या आई वडीलांपासून समाजकार्याची प्रेरणा घेत समाजकार्य सुरू केले आणी सोबतच समाजावर होणार्या अन्याय अत्याचारावर आपल्या मार्मीक, विद्रोही कवीतेतून समाजाचा वेदना ते मांडत असतात..
पूठील वाटचालीसाठी अभीजीत ठमके यांना शुभेछा दिल्या.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा