You are here
Home > वरोरा > सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे यांचा सर्वपक्षीय मित्र मंच तर्फे अभिष्टचिंतन सोहळा!

सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे यांचा सर्वपक्षीय मित्र मंच तर्फे अभिष्टचिंतन सोहळा!

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वैभवजी डहाणे यांना दिल्या भावी राजकिय वाटचालीस शुभेछा !

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते वैभवजी डहाणे यांचा सर्वपक्षीय अभिष्टचिंतन सोहळा गुप्ताजी हॉटेल येथे संपन झाला, सामाजिक जिवनात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका घेणारे व अनेक सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे वैभवजी डहाणे हे वरोरा तालुक्यात एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून प्रशीद्ध आहे, त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त्याने सर्वपक्षीय मित्र मंडळीने एकत्र येवून त्यांचा वाढदिवस साजरा केला, यावेळी  नगरसेवक, सन्नी भाऊ गुप्ता , नगरसेवक विठ्ठल टाले, माजी नगरसेवक रामदर्शन जी गुप्ता , राष्ट्रवादी चे नेते विलास भाऊ नेरकर , ,मनसेचे नेते राजूभाऊ कुकडे , युवा सेनेचे नेते मनीष भाऊ जेठानी, विदर्भ लोकसेनेचे नेते प्रवीण भाऊ सुराणा आम आदमी पक्षाचे दीपक गोंडे , सचिन मेश्राम, आदिवासी युवा नेते रमेश मेश्राम पत्रकार बबलुजी दुगड , सामाजिक कार्यकर्ते किशोर भोयर, आलेख रठे ,उपस्थित होते .

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा