You are here
Home > चंद्रपूर > चंद्रपुरातील सकल जैन समाज तर्फे दररोज भोजन वितरित।

चंद्रपुरातील सकल जैन समाज तर्फे दररोज भोजन वितरित।

 

चंद्रपूर:जैन समाजाने स्विकारले ७०० गरीब लोकांच्या जेवननाचे आव्हान !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोरोना च्या पार्श्वभूमीवर सकल जैन समाजा तर्फे दि. २८माच॔ पासून दररोज चंद्रपुर शहरात वेग वेगळ्या वार्डात जैन समाजा चे कार्यकर्ते ७०० लोकांना भोजन वितरित करण्यात करीत आहेत . यात सरकारी कर्मचारी, पोलिस ,डॉक्टर, नर्से जे शहरातील कायदा सुव्यवस्थित ठेवण्यात मदत करित आहेत त्या सर्व आवश्यकता असलेल्या लोकांना भोजन देण्यात येत आहेत. तसेच या भोजन वितरणात् राहुल पुगलिया, प्रफुल बोथरा, नरेश तालेरा, जितेंद्र चोरडिया, तुषार डागली, अभय ओस्तवाल, निर्भय कटारिया, पंकज मुथा,अमित बैद, यशराज मुणोत, जितेंद मेहेर,महावीर मेहेर, त्रिशूल बंब,रोहन शहा,राजेशडागा, राजेन्द्र लोढ़ा, मनीष भंडारी पंकज खंजाची,रोहित पुगलिया, तसेच जैन स्थानक, जैन मंदिर, चन्द्रप्रभु दिगम्बर जैन मंदिर, पारसनाथ दिगम्बर जैन मंदिर, जैन सेवा समिति दादावाड़ी,तफै
आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा