You are here
Home > कोरपणा > कोरपना पोलिस ठाण्यात व शासकीय धान्य गोदाम येथे कापडी माक्स व सॅनिटाझर चे वाटप !

कोरपना पोलिस ठाण्यात व शासकीय धान्य गोदाम येथे कापडी माक्स व सॅनिटाझर चे वाटप !

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

देशात कोरोना वायरसने थैमान घातले असुन संचारबंदी लागु आहे . या लाकडावुन काळात रात्रंदिवस सेवा देणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे पोलीस यंत्रणा व शासकीय गोदाम मधे कार्यरत कर्मचारी, ज्यांना सुरक्षेच्या द्रुष्टीने माक्स व सॅनिटाझरची फार आवश्यकता आहे. लॅकडाउन मध्ये जनता घरात पोलीस रस्तावर उन्हातान्हात राहून आपले कर्तव्य बजावित आहे .तर तिकडे जनतेला अनाज पुरवीण्यस शासकीय गोदाम मधील कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासूण संकटाच्या या वेळी अत्यावश्यक माक्स आणि सॅनिटाझरचे वाटप भारतीय जनता पार्टीचा ६ एप्रिल स्थापना दिवसानिमित्त कोरपना पोलिस स्टेशन कोरपना येथे भारतीय जनता पार्टी कोरपना शाखा अध्यक्ष अनिल कवरासे यांनी कोरपना ठाण्यात सॅनिटाझर व कापडी बनवलेल्या माक्स चे वितरण केले यावेळी कोरपना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री अरुण गुरनुले, सहायक पोलिस निरीक्षक गेडाम, व वासनिक साहेब तसेच पोलीस कर्मचारी श्री राठोड ,जाधव , कुडावले ,मोहोर्ले ,तिवारी ,भगवान पडवाल ,भेंडेकर, इखारे , मडावी ,सुरनार ,गजानन,तसेच महिला पोलिस कर्मचारी याना माक्स व सॅनिटाझचे वितरण करण्यात आले
शासकीय धान्य गोदाम येथे सॅनिटाझर व माक्सचे वाटप
करण्यात आले त्यावेळी गोदाम अधिकारी कांबळे आणि हमाल इत्यादींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा