You are here
Home > वरोरा > अहंतेशाम अली आणि सामाजिक कार्यकर्ते सादिक  अली यांच्या तर्फे किराणा किट व भोजनाच्ये पैकेट वितरित! 

अहंतेशाम अली आणि सामाजिक कार्यकर्ते सादिक  अली यांच्या तर्फे किराणा किट व भोजनाच्ये पैकेट वितरित! 

मदतकार्य :-

वरोरा :- कोरोना वायरस मुळे संपूर्ण देश लॉक डाउन झालेले आहे. मात्र हातावर आणून पानावर खाणाऱ्याची परिस्थीती  अत्यंत वाईट असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.अनेक कामगारांची कामे बंद असल्यामूळे रोजगार बंद झालेला आहे.गोर- गरीबांची निराधारांची दयनीय अवस्था पाहता वरोरा शहराचे नगराध्यक्ष अहंतेशाम अली व समाजिक कार्यकर्ते सादिक अली  या अहेतेशाम अली डेव्हलपर्स बंधू यांच्या तर्फे गरजू लोकांना किराणा किट व दर-रोज भोजनाचे प्रभाग नुसार घरपोच पैकेट देण्यात येत आहे.

नागरिकांन पर्यंत साहित्य पोहचविण्याचे कार्य अहेतेशाम अली डेव्हलपर्स चे  आतिश बोरा, सुनील हलमारे, पवन वरघणे, बाबु शेख, कादर शेख, गणेश गिरसावळे, परम किन्नाके,अजय निखाड़े, अजहर खान, महेश कपाटे, किशोर आस्वले,वैभव डोंगरे, दीपक नगराळे अमोल लोहकरे हे करीत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा