You are here
Home > चंद्रपूर > आश्चर्यच :- एक वर्षाच्या चिमूकलिचा कोरोना संदेश ! म्हणाली कोरोना आहे आईस्क्रीम नाही खायचं !

आश्चर्यच :- एक वर्षाच्या चिमूकलिचा कोरोना संदेश ! म्हणाली कोरोना आहे आईस्क्रीम नाही खायचं !

आईच्या प्रश्नांना एका वर्षाची चिमुकली देते थेट उत्तर ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोरोनाच्या संकटानी अनेक स्थित्यंतरे आली असून ज्यांना वेळ मिळत नव्हता घरी थांबायचा ते आता कोरोना च्या भीतीने घरात बंद आहे, आणि ज्यांना बोलायची वेळ नव्हती ते तासनतास बोलत आहे, पण याहीपेक्षा आश्चर्य म्हणजे जी लहान मुलं कधी कोणत्या बीमारी संदर्भात बोलत नव्हती ती आता सद्यस्थितीत चालू असलेल्या कोरोनामुळे बोलायला लागली आहे,
अशीच एक चंद्रपूर मधील मुलगी जी फक्त एक वर्षाची आहे ती चक्क आपल्या आईला म्हणते की बाहेर जाणार नाही कोरोना आहे, बाहेर पोलिस आहे ते दंडे मारतात हातावर जाऊ नाही आणि बेटा तू आईस्क्रीम खाणार का असे विचारल्यावर ती म्हणते नाही खाणार कोरोना आहे. अर्थात एका चिमुकली चा हा संदेश अनेकांना प्रेरणा देणारा असाच आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा