You are here
Home > कोरपणा > कोरपना यथे सुगंध तंबाकू व खर्रा विक्री जोरात चालू प्रशासन करत आहे दुर्लक्ष।

कोरपना यथे सुगंध तंबाकू व खर्रा विक्री जोरात चालू प्रशासन करत आहे दुर्लक्ष।

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी:-

कोरपना येथे अनेक दिवसांपासून पासुन सुगंध तंबाकू ची विक्री जोरात चालू आहे. पण कोराना विषाणु चां रोग आल्यापासून सुगंध तंबाकू दुपट्ट. तिप्पट भावाने याची विक्री चालू आहे.कोराना विषाणू चां रोग वाढू नये या साठी प्रशासन वह शासन यानी भरतात लॉक डाऊन असुन सुधा हा माल कोरपना किंवा कोरपना तालुक्यातील खेडे गावात सुद्धा  पोहोचत आहे. हा प्रश्न निर्माण झाला आहे . सुगंध तंबाकू रात्रोच्या वेळी येत असल्यामुळे अनेक ठिकानावर उतरवून हा माल लपऊण खेड्यात  व कोरपन्यात देऊण सुगंधी  तंबाकू 20 चा खर्रा 30 ते 40 रूपयात विक्री कोरपन्यात व खेड्यात  गावात सुद्धा  तंबाखू पोहोचत आहे.. या मुळे खर्रा खणाऱ्याच्या खिशाला  चांगलाच चुना लागत आहे आणी सुगंध विक्री व खर्रा विकी मालामाल होत आहे. एककडे प्रशासन सागातात खर्रा खालिया मुळे कोराना विषाणू या रोग होऊ शकतो असे संकेत शासनाने देऊण सुद्धा  सुगंधित तंबाकू व खर्रा विक्री जोरात चालू आहे.या मुळे व्यापाऱ्यांना  मोठा आर्थिक  लाभ मिळत आहे.मात्र संबधित विभागाचे याकडे कमालीचे दुर्लश् केल्या मुळे सुगंधित तंबाकु व खर्रा विक्रीला एकप्रकारे बळ मिळत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा