You are here
Home > कोरपणा > भुमीपुत्राची हाक प्रतिनिधि प्रमोद गिरटकर यांची कोरपना विदर्भ कोकन ग्रामीण बैंक येथे जनजागृती !

भुमीपुत्राची हाक प्रतिनिधि प्रमोद गिरटकर यांची कोरपना विदर्भ कोकन ग्रामीण बैंक येथे जनजागृती !

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

दि 29/4/2020 रोज बुधवार ला विदर्भ कोकण ग्रामीण बँक कोरपना येथे गर्दी होऊ नये व त्यामुळे कोरोना संकटात कुणी बाधित होऊ नये यासाठी साप्ताहिक व न्यूज पोर्टल च्या जिल्हा प्रतिनिधी प्रमोद गिरडकर यांच्या सहकार्याने विदर्भ कोकण ग्रामीण बँक मध्ये गर्दी हाेऊ नये या साठी शासनाने निर्देश दिले असले तरी ते नियम सर्व ठिकानी पाळल्या जात नव्हते, आणि म्हणून कोरपना भुमीपुत्राची हाक प्रतिनिधी प्रमोद गिरटकर यानी कोरपना विदर्भ कोकन ग्रामीण बैंक येथे फिजिकल डिस्टेंस यासाठी जनजागृति मोहीम ठेऊण प्रत्येक बँकचा कस्टबर आपल्या गोलात ठेऊण प्रत्येकाला मॉस स्वच्छ हात धूऊन प्रतेकाला बैंक मधे सोडन्यात आले या साठी प्रत्येकाने नियमाचे काटेकोरपणे पालन केले. या साठी बैंक मैनेजर वसंत दुर्योधन विदर्भ कोकण ग्रामीण बैंक कोरपना व विजय सर निखिल पुलमाळी अविनाश नैताम संदीप मेश्राम प्रविन मालेकर (बैक मित्र) गणेश दौरखड़े प्रतिभा बावने (बैंक सखी)भाग्यश्री बोरडे( बैंक सखी सर्व पदाधिकारी यानी प्रमोद गिरटकर पत्रकार यांना उत्कृष्ट काम केला बद्दल आभार मानले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा