You are here
Home > कोरपणा > लॉक डाऊनचा गैरफायदा घेणाऱ्या रेती तस्करांच्या तहसीलदारांनी आवळल्या मुसक्या !

लॉक डाऊनचा गैरफायदा घेणाऱ्या रेती तस्करांच्या तहसीलदारांनी आवळल्या मुसक्या !

अवैध रेती करणाऱ्या ट्रक व ट्रक्टर मालकांवर लाखोंचा ठोठावला दंड !

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

कोरपना तालुक्यातील रेतीच्या अवैध वाहतूकीवर आळा घालण्यासाठी मार्चपर्यंत २० अवैध रेती ट्रक व ट्रॅक्टर जप्त करून ५३ लक्ष ८८ हजार रुपया चा दंडाच्या स्वरूपात महसुल वसुल करण्यात आला, १९ मार्च पर्यंत अवैध रेती वाहतुक वाहनावर दंडात्मक कार्यवाही करुण २४ लक्ष ८ हजार दंड आकारूण वाहन जप्त करण्यात आले आहे, २२ मार्च जनता कर्फ्यू व २४ मार्च संचारबंदी व लॉक डाऊन कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर सर्व यंत्रणा कामात गुंतल्याने रेती तस्कर यांचे अवैध व्यवसायिकांनी जोर धरला होता मात्र . तहसिलदार वालकेकर यांनी रेती तस्करी होणाऱ्या नदी घाटावर नाली खोदुन रस्ते बंद पाडले. मात्र महसुल यत्रणां कोराना कार्यात पथक नेमून परिस्थीती हाताळण्यात गुंतु असल्याने धान्य पुरवठा मजुर नोंदी गावपातळीवर संक्रमण विषयी कामाला प्राधान्य देत शासनाच्या महसुलीला चुना लावण्यात गुंग असलेल्या ट्रक्टर धारक अधारांचा फायदा व महसुल पोलीस प्रशासन सेवेत असल्याने वनोजा गाडेघाट पिपरी ईरई येथुन रेती तस्करी होत होती ही बाब तहसीलदार यांच्या लक्षात येताच तहसिलदार व त्यांच्या चमूने लॉक डाऊन परिस्थीत सुद्धा रात्रौला गस्त करुण अवैध रेती वाहतुक करणाऱ्या तस्कराचे रेतीसह ६ ट्रक्टर जप्त करूण ६ लक्ष ६५ हजार दडं आकारून वाहन ताब्यात घेतले सर्व यत्रणां कोरानाच्या धामधुमीत असताना सुद्धा महसुल अधिकारी गस्त करताना शासनाच्या महसुल चोराना व रेती तस्कराना आवर घालीत असल्याने रेती तस्कराचे धाबे दणाणले आहे

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा