You are here
Home > चंद्रपूर > धक्कादायक : नकोडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार? की रचले छडयंत्र ?

धक्कादायक : नकोडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार? की रचले छडयंत्र ?

घूग्गूस पोलिस स्टेशन मधे विविध कलमान्वये गुन्हे दाखल, आरोपीला केली पोलिसांनी अटक

घूग्गूस प्रतिनिधी :

घुग्गुस येथुन जवळच असलेल्या नकोडा गावात आरोपी संजय भाऊराव नवले (२४) याने शेजारीच राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबाबत मुलीच्या आजोबांनी घुग्गुस घुग्गुस पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी संजय भाऊराव नवले विरुद्ध कलम ३७६, ३५४,४५२,५०६, ४/१२ पास्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व घुग्गुस पोलीसांनी आरोपीस अटक केली आहे. मात्र कहाणी काही वेगळीच असून पोलिसांच्या चौकशी अंती यामधे सहभागी असलेल्याचे मुखवटे उघड होणार आहे .या प्रकरणात आरोपी दोषी असेल जे तपासाअंती समोर येईलच परंतु मुलांच आणि मुळीच आपसात प्रेम होतं अशी माहीती सुद्धा समोर येत आहे आणि या प्रकरणात काही लोकांनी त्या मुलाला ब्लैकमेल केल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे त्या मुलाने खरोखरंच त्या अल्पवयीन मुलीवर अत्त्याच्यार केला की काही व्यक्तींनी त्याला छडयंत्र रचून फसवीले हे सिद्ध होईल
मात्र या परिसरात एका लोकप्रतीनीधी द्वारे मोहाची दारु विक्री जोमात केल्या जात आहे. आणि त्याच्यामुळेच असले प्रकरण होतं असल्याच्या चर्चेला सुद्धा उधाण आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची नेमकी काय पार्श्वभूमी आहे हे पोलिस निश्चित तपास केल्यानंतर स्पष्ट होईल अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा