You are here
Home > कोरपणा > सिसिआय कापूस खरीदी बाबत शेतकरी संतप्त।

सिसिआय कापूस खरीदी बाबत शेतकरी संतप्त।

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिति अंतर्गत कोरपना येथे कापसाची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी सिसिआय कडून कापूस खरीदी करिता 5 ठिकाणी  केंद्र  शुरू होते, 15 मार्च पासून सिसिआय ने कापूस खरीदी बंद केल्याने शेतकर्याचे घरी कापूस पडून आहे, खाजगी दर कृषि मूल्य आयोगाच्या निर्धारित दरा पेक्षा  कमी आहे यामुळे शेतकरी खाजगी व्यापाराना कापूस देण्यासाठी पाठ फिरवली परंतु यामुळे
कापसाचा व्यापार ठप्पा पढ़ला होता, 30 अप्रैल रोजी सिसिआयने  कापूस खरीदी केंद्र सुरू केली व कृषि उत्पन्न बाजार समिति ने कापूस विक्री करिता 17 तारखेपर्यंत  नाव नोंदणी करन्यास शुरुवात केली मात्र  दर्शक नोंदणी न झाल्याने

शेतकऱ्या च्या  कापसाचा  यादी मधे घोळ  झाल्यामुळे प्राधान्य क्रमांक चुकी ने लावल्या गेले त्यामुळे  शेतकरी  नाराज झाले त्यामुळे टोकन  नोंदणी रद्द करून शेतकराचा  संपूर्ण कापूस खरीदी करण्यात यावा  याकरिता  बाजार समिति गुरुदेव कॉटन प्रेासेसिग कंपणी जिनिंग मधे तनावाची स्थिति निर्माण झालाने ठानेदार अरुण गुरनूले माजी सभापति अबीत अली यानी शेतकराना समझ  देउन आज व उदया तीन दिवस सुट्टी असल्याने सोमवारी या बाबत खरीदी चा मार्ग काढू  असे जिल्हा  अधिकारी  उप निबंध व कोरपना तहसीलदार यांना माहिती उवगत करुण सोमवारी तहसीलदार नायब तहसीलदार व सचिव कृषि उत्पन्न बाजार समिति यांची बैठक करुण कापूस खरीदीचा मार्ग काढण्यासाठी एका दिवसी 3 ग्राम पंचायत हद्दीतील  शेतकरानच्या कापूस खरीदी करुण शेतकान्या दिलासा द्यावा यासाठी ठानेदार व अबित अली यानी शेतकर्याचे तापलेले वातावरण कमी केले  व सोमवारी तहसीलदार यांच्या उपस्थित कापूस खरेदी सुरळीत करण्यासाठी तोड़गा काडू असे आश्वासन दिल्याने  शेतकरी परत गेले मात्र अनेक शेतकऱ्याच्या  घरात कापूस भरून असल्याने व शेतीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी आंतरिक जुळवाजुळव  करण्याचा बेतात असून कृषि उत्पन्न बाजार समितिच्या ढिसाळ  कारभारामुळे  शेतकरी वैतागला आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा