You are here
Home > कोरपणा > नगरपंचायत कोरपना कडून दंडात्मक धडक कारवाई।

नगरपंचायत कोरपना कडून दंडात्मक धडक कारवाई।

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

आज दिनांक 02/05/2020रोजी सकाळी 6.30 वाजता नगरपंचायत कोरपना मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड मॅडम, यांच्या नेतृत्वाखाली कार्यालय अधीक्षक नंदलाल राठोड, लीपीक रवी माजरे यांच्या चमू कडून कोरपणा बस स्टँड येथे चोरून दुकान चालवण्यात आल्याची तक्रार आल्यानंतर बस स्टॉप कोरपना येथील दोन व्यवसायिकावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाई ची रितसर पावती देऊन २०००/-दंड वसूल करण्यात आला . व या नंतर दुकान चालु आडळल्यास विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल अशी समज व सुचना देण्यात आली .

शासनाने व जिल्हाधिकारी यांच्या सुचना व आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असे मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड व नगर पंचायत प्रशासन कडुन संपूर्ण नागरिक व व्यवसाईक यांना आव्हान केले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा