You are here
Home > कोरपणा > धक्कादायक :- रेती माफिया कडून गावकऱ्यांना जीवे मरण्याच्या धमक्या ?

धक्कादायक :- रेती माफिया कडून गावकऱ्यांना जीवे मरण्याच्या धमक्या ?

कोरपणा पोलिस स्टेशन मधे रेती माफिया वर गुन्हे दाखल !

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

कोरपणा तालुक्यातील मौजा तुळशी नदी घाटावर जेशीपि मशीनने शेतकऱ्यांच्या शेतातुन सीताराम रामू कुळमेथे इतर ट्राक्टर मालकाच्या साथीने रस्ता तयार करुण लॉकडाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसवुन तिन टट्रक्टर चालक मालक व 10 ते 12 मजूर एकत्रीत येवुन रात्रभर नदी पात्रातूण रेती बेकायदेशीर वाहतुक करीत आहे. या रेती चोरी ला शेत मालकांनी विरोध केल्यानंतर रेती माफीयांनी शेतकरी व गावातील लोकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांनी रेती माफिया विरोधात तहसिलदार व पोलिस स्टेशन कोरपना येथे तक्रार दिली होती. त्या तक्रारीची दखल घेत कोरपणा पोलिस स्टेशन मधे अपराध क्रमांक. 89/20 भा. द.वी. कलम 504.506 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या करीता तात्काळ दखल मात्र रेती माफियांवर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंद करून त्यांनी बेकायदेशीर पणे लॉक डाऊन च्या काळातील सर्व नियम धाब्यावर बसवून जी राष्ट्रीय संपत्तीची चोरी केली आहे त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा