You are here
Home > चंद्रपूर > काँग्रेस पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष दिलीप पल्लेवार यांनी दिला शेतकऱ्यांना न्याय !

काँग्रेस पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष दिलीप पल्लेवार यांनी दिला शेतकऱ्यांना न्याय !

शेतात फळबाग लावून आधुनिक शेती करण्याचा दिला सल्ला !

पोभुर्णा प्रतिनिधी :-

तालुक्यातील चकठाना येतील कोरोना व्हायरस तथा अवकाळी पावसामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना काँग्रेस कमेटी पर्यावरण जिल्हाध्यक्ष दिलीप पल्लेवार यांनी शेताची पाहणी करुण शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
मागील 10 वर्षापासून चकठाना येतील मनोहर जेरामजी दुर्गे यांचे शेताचा कब्जा गावातील उद्वव आगलावे परिवाराने करून स्वतःची मालकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता मात्र दिलीप पल्लेवार यांनी पुढाकार घेवून  दोन्ही शेतकऱ्यांची समजूत काढून शेतीच्या होणारा वाद टाळा व कुणीही आपसात वाद करू नका अशी सूचना दिली. येणाऱ्या 5 जून पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येक शेतकऱ्यांने आपल्या शेतीत उपयोगात येणारे विविध प्रकारचे फळ झाड लावावे असे आव्हान सुद्धा चंद्रपूर जिल्हा पर्यावरण विभागाचे अध्यक्ष दिलीप पल्लेवार यानी आपले मत व्यक्त केले . याप्रसंगी पर्यावरण विभागाचे कार्यकर्ते शशिकपूर चव्हाण अरविंद कुमरे रहुक शेख डॉ. शंकर ठोकलवार राहुल आरेपल्ली प्रकाश चेरपुरवार तसेच चकठाना येतील सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष भाशाखेत्री आणि गावातील नागरिक उपस्तित होते .

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा