You are here
Home > चंद्रपूर > ब्रेकिंग न्यूज :- राजबिहारी अग्रौ मधे कापसाच्या साठ्याला भीषण आग.

ब्रेकिंग न्यूज :- राजबिहारी अग्रौ मधे कापसाच्या साठ्याला भीषण आग.

6 हजार क्विंटल कापूस जळून खाक ! चंद्रपूर एम आई डी सी मधील घटना. चंद्रपूर महानगरपालिकेच्या रेणाल्ड सेक्कुरिटी सर्विसेसच्या फायरमनने आटोक्यात आणली आग ! चौकशी सुरू !

चंद्रपूर प्रतिनिधी :–

चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच एका कापूस जिनिंग ला आग लागून जवळपास ६ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून या आगीला विझविण्यात चंद्रपूर महानगरपालिका येथील अधिक्रुत फायर ब्रिगेडअसलेल्या रेणाल्ड सेक्कुरीटी सर्विसेसच्या फायरमन यांना पाचारण करण्यात आले. ही आग एवढी भीषण होती की या कंपनीत ठेवलेला कापूस पूर्णतः जळून खाक तर झालाच पण आजूबाजूला पुन्हा हा भडका उठणार अशी शक्यता असतांना या आगीवर महानगरपालिकेच्या एजन्सी असलेल्या रेणाल्ड सेक्कुरिटी सर्वीसेस च्या फायरमन यांनी अथक प्रयत्न करून व आगीवर नियंत्रणात आणून ही आग काही तासातच आटोक्यात आणली गेली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा