You are here
Home > कृषि व बाजार > राजू कुकडे यांची संतप्त प्रतिक्रिया

राजू कुकडे यांची संतप्त प्रतिक्रिया

*माझ्यावर बिनबुडाचे आरोप लावणाऱ्या नतभ्रष्टाना माझे आव्हान आहे की तूम्हच्यात एवढा दम आहे ना ? तर त्या पीडित मुलीवर धोटे बंधूंनी काय अत्याचार केले आणि कसं तीच शैक्षणिक करिअर बर्बाद केलं त्याची गाथा एकदा ऐकून बंड करून उठा आणि त्या मुलीवर न्यायालयातून जमानत व्हावी म्हणून तिच्या मोठ्या भावाला कीतीची सुपारी देवून पीडित मुलीचे खोटे अपेड्व्हिट तयार केले जरा त्यांचेवर नजर फिरवा……पण नाही तसे तुम्ही करणार नाही तर केवळ त्या पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचीच इज्जत बाहेर काढणार.खरं तर पीडित मुलीवर सुभाष धोटे यांच्या समर्थकांनी दबाव टाकून तिला खोटे बयान द्यायला लावले आहे. आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे पीडित मुलीला घेवून गेलो व तिला सत्य f परिस्थिती सांगण्यास सांगितले आणि तिने आपबीती सांगितल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी मुलीचे विडियो बयान नोंदवले आणि नंतर तक्रारी मधे नमूद संबंधितांवर राजुरा पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. आणि मुलगी ही सद्न्यान असल्याने तीचेवर कोणी दबाव टाकू शकत नाही आणि ज्यांच्या विरोधात तिने तक्रार दिली ते आम्हचे राजकीय विरोधक नाही त्यामुळे मुलीला पाच लाख रुपए देवून तक्रार द्यायला लावली यामधे काही तथ्य नाही. उलट त्या मुलीवर तिचा मोठा भाऊ व इतरानी आरोपीकडून पैसे घेऊन मुलीचे बयान बदलवीण्याचे कारस्थान केले आहे त्यामुळे त्यांचेवरच करवाई करावी अशी आम्हची मागणी आहे.आम्हचेकडे पीडित मुलीनी तिच्या स्वतःच्या हस्ताक्षरात आपली आपबीती लिहून दिली आहे. तिचा विडियो बयान आहे. तिने मनसे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्या मोबाईलवर फोन करून धोटे विरोधात दिलेली ऑडियो क्लिप्स आहे.तरीही साले ज्यांचं समाजात काही स्थान नाही ते राजू कुकडे वर बिनबुडाचे खोटे आरोप लावत आहे आणि स्वतःचाच हशा करून घेतं आहे. हकिगत काय आहे हे अगोदर तपासण्या आगोदर कुणावर खोटे आणि तथ्यहिन आरोप करू नका नाहीतर पीडित मुली आणि महिलांना न्याय देण्यासाठी कुणी पुढे येणार नाही. कारण त्या कुणाच्या बहिणी. कुणाच्या आई तर कुणाच्या नातेवाईक किंव्हा मुली पण असू शकतात ……राजू कुकडे*

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा