You are here
Home > भद्रावती > अखेर भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या दणक्याने भ्रष्ट भीमराव पडोळेची बदली,

अखेर भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या दणक्याने भ्रष्ट भीमराव पडोळेची बदली,

बोगस पत्रकारांच्या माध्यमातून देवदूत बनलेल्या भीमराव पडोळे यांच्या स्वतःच्या चमकोगिरीने वरिष्ठांनी तत्काळ घेतली दखल, भद्रावती शहरातील पीडित जनतेत व्यक्त होत आहे आनंद.

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती पोलिस स्टेशन मधे गेली चार वर्ष गोपनीय विभागात कार्यरत भीमराव पडोळे म्हणजे एक धूर्त, लाचखोरी करणारा आणि जणू आपणच पोलिस स्टेशन चे सर्व्हेसर्वा असल्याच्या तोऱ्यात वावरणारा लबाड पोलिस कर्मचारी म्हणून कुप्रशीद्ध होता, त्यांच्याकडे पोलिस वेरिफिकेशन, कार्यक्रम उपक्रम किंव्हा आंदोलन या विषयी पोलिस परवानगी देण्याचे काम असताना ते अवैध दारू,सट्टापट्टी, जुगार व अवैध रेती व्यावसायिकांना गाठून हप्ताखोरी करीत होते आणि पोलिस स्टेशन मधे दस्तुरखुद्द ठाणेदार यांनाच गूमराह करीत असल्याची बाब समोर आल्याने व अनेक पिडीतांचे फोनवर भीमराव पडोळे यांच्या विरोधात तक्रारी आल्याने भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर बातम्या प्रकाशित करण्यात आल्या मात्र आता आपला असली चेहरा जनतेसमोर आला असल्याने त्यांनी स्वतःची वाहवाही करून आपला नकली चेहरा बोगस पत्रकारांच्या माध्यमातून उजळ करण्याचा प्रयत्न केला खरा पण सत्य ते सत्य असतं त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहानिशा करून दोषी असलेल्या भीमराव पडोळे यांची तत्काळ बदली करून डिफेन्स च्या पोलिस चौकी मधे बदली केली व भद्रावती पोलिस स्टेशन मधे लागलेली वाळवी संपवली त्यामुळे पोलिस कर्मचारी व भीमराव पडोळे यांच्यामुळे पीडितांनी आनंद व्यक्त करून भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल चमूचे आभार मानले, दरम्यान ज्यांनी भीमराव पडोळे यांचे गुणगान केले ते तोंडघशी आपटले असल्याने शेवटी प्रामाणिक पत्रकारितेचा विजय झाल्याच्या प्रतिक्रिया भद्रावती शहरात उमटत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा