You are here
Home > कृषि व बाजार > कारवाई करण्याची मनसेचे राजु कुकडे यांनी केली मागणी

कारवाई करण्याची मनसेचे राजु कुकडे यांनी केली मागणी

चंद्रपूर – जिल्ह्या परिषदेच्या बनावट टेस्टिंग रिपोर्ट प्रकरणी आरोपी अजूनही मोकाटच. ओम श्री.ट्रेडिंग च्या संचालिका नीता सिंघवी यांना त्वरित अटक करून कारवाई करण्याची पत्रपरिषदेतून मनसेचे राजु कुकडे यांनीं केली मागणी. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन … पहा विसरू नका रोज रात्री 8.30 बातमी पत्र GTPl News 24 वर GTPL चॉनल न. 279 GTPl News 24 महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर व कमेंट करायला विसरु नका रोहित तूराणकर जिल्हा प्रतिनिधी GTPl News 24 चंद्रपुर मो. 9890670336

https://youtu.be/3iNVUwtv1MY
admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा