You are here
Home > कृषि व बाजार > महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 14 वे राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव येथे सुरू !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 14 वे राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव येथे सुरू !

गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रातील जळगाव शहरात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचे प्रयत्न स्थानिक संघाच्या पदाधिकारी यांनी चालविले होते. मात्र मागील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि आचारसंहिता यामधे हे अधिवेशन कधी होईल याबाबत पत्रकारामधे संभ्रम होता. आता हा संभ्रम दूर होऊन हे राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव येथील कांताई सभाग्रूह येथे मा. राजा माने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षाखाली सुरू झाले आहे.या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित झाले आहे….गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रातील जळगाव शहरात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचे प्रयत्न स्थानिक संघाच्या पदाधिकारी यांनी चालविले होते. मात्र मागील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि आचारसंहिता यामधे हे अधिवेशन कधी होईल याबाबत पत्रकारामधे संभ्रम होता. आता हा संभ्रम दूर होऊन हे राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव येथील कांताई सभाग्रूह येथे मा. राजा माने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षाखाली सुरू झाले आहे.या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित झाले आहे….

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा