You are here
Home > कृषि व बाजार > जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांना मनसे शुभेच्छा !

जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांना मनसे शुभेच्छा !

गेल्या अनेक वर्षापासून जनता महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र मंडळीतर्फे साजरा करण्यात येतं असतो. या वर्षी मात्र तो आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कारण अनेक राजकीय पक्षातील त्यांचे मित्र आणि हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जणू त्यांचा विशेष सत्कार आहे.आणि विशेष म्हणजे शहरातील अनेक व्रुतपत्राचे प्रतिनिधी वार्ताहर आणि एलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित उपस्थित होते. त्यामुळे हा डॉ. अशोक जिवतोडे यांच्या आयुषातिल स्मरणीय असा वाढदिवस असेल. अशा ह्या वाढदिवशी मनसेचे राजू कुकडे यांनी डॉ.अशोक जिवतोडे यांना मनसे शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जीटीपीएलचे न्यूज़ चैनेलचे प्रतिनिधी रोहित तुराणकर हे सुद्धा उपस्थित होते…..

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा